आजकाल बदलत्या जीवनशैलीत वाढलेल्या वजनामुळे अनेकजण त्रस्त झाले आहेत.
जास्त वजनामुळे शरीराला अनेक आजार होऊ शकतात.
वजन कमी करण्यासाठी अनेकजण जिम ला जाऊन व्यायाम करतात,डाएटिंग करतात तरीही शरीरावर त्याचा फरक पडत नाही.
नियमितपणे गाजर व मुळयाचा रस प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते.
गाजरमध्ये असलेले पोषक घटक वजन कमी करण्यास मदत करतात.
नियमितपणे गाजर खाल्याने डोळ्यांनाही फायदा होतो.
रोज एक ग्लास गाजर चा रस प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते.
तसेच मुळा रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवते व पोटासंबंधीत समस्या दूर करते.
किसलेला गाजर व मुळा एकत्र उकळून काही वेळाने त्याचे सेवन करावे.
(वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)