सकाळी हेल्दी ड्रिंक प्यायल्याने वजन कमी होण्यास फार मदत मिळते.



योग्य पेय प्यायल्याने तुमची चयापचय क्रिया चांगली राहते.



कोमट पाणी
सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास कोमट पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट राहते.



कोमट पाण्यामुळे पचनसंस्थाही निरोगी राहते.



ग्रीन टी
ग्रीन टीमध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट असतात,जे शरीरातील कॅलरीज लवकर बर्न होतात.



मेथी दाणे
मेथीच्या दाण्यांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते.



मेथीचे पाणी पचनक्रिया व्यवस्थित ठेवते आणि वजन कमी करण्यास मदत करते.



आल्याचे पाणी
आल्यामुळे शरीरात जमा झालेली चरबी कमी होण्यास मदत होते.



चिया सीड्स
चिया सीड्स मध्ये भरपूर पोषक असतात ज्यामुळे पोट जास्त वेळ भरलेले राहते आणि तुम्ही कमी खातात.



या पेयांमध्ये साखर किंवा मध घालणे टाळा.