गव्हाच्या पीकाच्या ओंब्या अग्नीला अर्पण कराव्या, कारण ते धान्याचे प्रतीक असते, असे करून देवाचे आभार मानावे. (Photo Credit : unsplash)
गाईच्या शेणापासून बनवलेल्या गोवऱ्यांची माळ अग्नीला अलंकार घालण्याचे प्रतीक म्हणून अर्पण केली जाते. (Photo Credit : unsplash)
नारळ होलिका दहनात अर्पण केल्यानंतर ते पुन्हा प्रसाद म्हणून काढले जातात. (Photo Credit : unsplash)
होळीच्या आगीत खायच्या पानांना तूप लावून अर्पण करा, त्यामुळे तुमची आर्थिक संकटे दूर होतील. (Photo Credit : unsplash)
कापूर आणि कडुलिंबाची पाने अग्नीला अर्पण करा, त्यामुळे नेहमी आरोग्य चांगले राहील. (Photo Credit : unsplash)
होळीच्या आगीत चंदनाचे लाकूड टाकल्यामुळे जीवनात सुख-शांती टिकून राहते. (Photo Credit : unsplash)
सुक्या खोबऱ्याच्या वाटीत गुळ टाकून ती वाटी अग्नीला अर्पण करावी, त्यामुळे आपली कामे सुरळीत पार पडतात. (Photo Credit : unsplash)
तांदूळ अग्नीला अर्पण करावे, त्यामुळे लक्ष्मी देवीची कृपा तुमच्यावर सदैव राहते. (Photo Credit : unsplash)
होळीच्या आगीत तीळ टाकल्यामुळे आजारांपासून आपले संरक्षण होते आणि आरोग्य उत्तम राहते. (Photo Credit : unsplash)
आपल्या आयुष्यातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी होळीच्या आगीत मोहरी अर्पण करावी. (Photo Credit : unsplash)