रंगपंचमी आता काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. (Photo Credit : unsplash)



यंदा 24 होलिका दहन, तर 25 मार्चला रंगपंचमीचा उत्सव रंगणार आहे. (Photo Credit : unsplash)



या होळीला बाहेरच्या केमिकलयुक्त रंगांपेक्षा, फुलांच्या साहाय्याने घरच्या घरी नैसर्गिक रंग तयार करा. (Photo Credit : unsplash)



सर्वप्रथम ज्या फुलांपासून रंग बनवायचे आहेत ती फुले गोळा करा. (Photo Credit : unsplash)



सर्व फुले नीट धुवावीत, नंतर ती उन्हात वाळवा. (Photo Credit : unsplash)



सर्व फुलांच्या पाकळ्या वेगळ्या करा. (Photo Credit : unsplash)



त्यानंतर फुलांची चांगली बारीक पावडर बनवा. (Photo Credit : unsplash)



चांगल्या सुगंधासाठी चंदनाच्या तेलाचे दोन-तीन थेंब घाला. (Photo Credit : unsplash)



अशाप्रकारे तुमचा सुगंधी कोरडा नैसर्गिक रंग तयार झाला. (Photo Credit : unsplash)



तुम्हाला जर ओला रंग बनवायचा असेल तर फुलांच्या पाकळ्या पाण्याने भरलेल्या बादलीत टाका. (Photo Credit : unsplash)



वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo Credit : unsplash)