गुलमोहरच्या फुलांचा वापर करून आपण निळा रंग तयार कू शकतो. (Photo Credit : unsplash)
पानांच्या मदतीने तुम्ही घरी सहज हिरवा रंग बनवू शकता. यासाठी तुम्ही कडुलिंबाच्या पानांचा वापर करु शकता. (Photo Credit : unsplash)
लॅव्हेंडरच्या फुलांच्या मदतीने तुम्ही जांभळा रंग बनवू शकता. (Photo Credit : unsplash)
लाल गुलाब, लाल जास्वंद यांसारख्या लाल फुलांपासून लाल नैसर्गिक रंग बनवू शकता. (Photo Credit : unsplash)
पिवळा झेंडू, बहावा किंवा शेवंतीच्या फुलांनी पिवळा रंग बनवू शकता. (Photo Credit : unsplash)
पळसाच्या फुलांपासून तुम्ही केशरी रंग बनवू शकता. (Photo Credit : unsplash)