प्रोडक्टच्या जाहिरातींवर भुलून उत्पादनं खरेदी करु नका. (Photo Credit : unsplash)
तुमच्या त्वचेसाठी काय आवश्यक आहे, त्याला अनुसरून उत्पादनं खरेदी करा. (Photo Credit : unsplash)
कोणतेही प्रोडक्ट खरेदी केल्यावर त्यांची हातावर पॅच टेस्ट करा. (Photo Credit : unsplash)
तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार प्रोडक्ट विकत घ्या. (Photo Credit : unsplash)
कोणतेही ब्यूटी प्रोडक्ट खरेदी करताना आपला स्किन टोन लक्षात घ्यावा. (Photo Credit : unsplash)
प्रोडक्ट तयार करण्यासाठी वापरण्यात आलेली सामग्री तपासून घ्या. (Photo Credit : unsplash)
ऑनलाइन प्रोडक्ट विकत घेत असाल तर प्रोडक्टचा रिव्हू वाचावा. (Photo Credit : unsplash)
ब्रॅण्डच्या ऑफिशियल वेबसाइटवर जाऊन किंवा दुकानात जाऊन प्रोडक्ट विकत घ्या. (Photo Credit : unsplash)
कधीही नवीन प्रोडक्टचे छोटे पॉकेट विकत घ्या आणि प्रथम वापरून पाहा. (Photo Credit : unsplash)
प्रोडक्ट नेहमी काळजीपूर्वक ठेवा, जेणेकरून ते खराब होणार नाही. (Photo Credit : unsplash)