प्रत्येक ऋतुनुसार खाण्या-पिण्यामध्ये, आहारांमध्ये बदल घडतात. याबरोबरच स्किन केअर रुटीनमध्ये बदल करावे.

Image Source: unplash

पावसाळ्यात चेहरा तेलकट होतो.दमट वातावरणामुळे चेहरा कोरडा होतो यामुळे चेहऱ्यावर सतत खाज येते.

पावाळ्यात चेहरा तजेलदार दिसण्यासाठी काय करावं?

सकाळी उठल्यानंतर गरम पाणी प्यायल्याने चेहरा तजेलदार ठेवण्यास मदत होते.

प्रत्येक ऋतुत दिवसभरात भरपूर पाणी प्यायल्याने चेहऱ्यावरील तेलकटपणा निघून जातो.

चेहऱ्यावर घाम आल्यानंतर किंवा चेहरा कोरडा पडल्यानंतर चेहरा पाण्याने धुवावा.

चेहरा पाण्याने धुतल्याने चेहऱ्यावर येणाऱ्या पिंपल्सचे प्रमाण कमी होते.

चेहरा पाण्याने धुतल्याने मॉइश्चरायझ करणं गरजेचं आहे. यासाठी तुम्ही तांदळ्याच्या पिठाचा वापर करु शकता.

चेहरा सतत पाण्याने धुतल्यास तो निरोगी ठेवण्यास मदत होते.

चेहरा धुताना वारंवार फेसवॉश वापरण्याची गरज नसते.

चेहरा धुताना दिवसातून दोनदा फेसवॉश सोबतच टी ट्री ऑईलचासुद्धा वापर करावा.