आजच्या बदलत्या जीवनशैलीमुळे सकाळी व्यायाम करणे कठीण झाले आहे.



म्हणून संध्याकाळी व्यायाम करणे हा एक चांगला पर्याय आहे.



तणाव दूर करण्यासाठी व्यायाम एक चांगला पर्याय आहे.



संध्याकाळी व्यायाम केल्याने दिवसाभराचा थकवा निघून जातो.



नियमित व्यायाम केल्याने स्ट्रेस हार्मोन्स कमी होतात.व तुम्हाला अधिक आराम वाटतो.



संध्याकाळी व्यायाम केल्याने रात्री शांत झोप लागते.



संध्याकाळचे वर्कआउट हा चांगला पर्याय आहे कारण तेव्हा तुम्हाला व्यायाम करण्यास अधिक वेळ मिळतो.



संध्याकाळच्या व्यायामामुळे महिलांमध्ये स्नायूंची कार्यक्षमता वाढते आणि पुरुषांमध्ये रक्तदाब कमी होतो.



संध्याकाळी शरीराचे तापमान सर्वात जास्त असते, त्यामुळे दुखापतीचा धोका कमी होतो.



दिवसा नंतर व्यायाम केल्याने स्नायूंची ताकद वाढू शकते आणि सहनशक्ती सुधारू शकते .