ओरॅकल कॉर्पोरेशनचे संस्थापक लॅरी एलिसन यांच्या या घराची किंमत सुमारे 200 दशलक्ष डॉलर्स आहे.
मुंबईत हे घर सुमारे 4 लाख स्क्वेअर फूटमध्ये पसरलेले असून ते 27 मजली घर आहे व त्याची किंमत 200 कोटी डॉलर एवढी आहे.
मोनॅकोजवळ हे आलिशान घर 2015 मध्ये बांधण्यात आले होते. त्याची किंमत सुमारे 33 कोटी डॉलर्स असल्याचे सांगितले जाते.
लाँग आयलंड न्यूयॉर्क येथे चार फेअरफिल्डची किंमत अंदाजे $250 दशलक्ष आहे.
लंडनच्या केन्सिंग्टनमध्ये बांधलेल्या या घराची किंमत सुमारे 220 दशलक्ष डॉलर्स आहे
व्हिला लिओपोल्डा हे घर बेल्जियमचा राजा लिओपोल्ड II याने बांधले होते.त्याची किंमत 75 कोटी डॉलर असल्याचे सांगितले जातृे.
कॅलिफोर्निया मधील लॅरी एलिसन यांच्या या घराची किंमत सुमारे 200 दशलक्ष डॉलर्स आहे.
युनायटेड किंगडम बकिंगहॅम पॅलेस हा 1703 मध्ये बांधला आहे. बकिंगहॅम पॅलेसची किंमत 490 कोटी डॉलर एवढी आहे.
हे घर 1989 मध्ये पूर्ण झाले. त्याची किंमत 42 कोटी डॉलर असल्याचे सांगितले जात आहे.
व्हिला लेस सेड्रेस हे घर फ्रेंच रिव्हिएरा वर स्थित आहे. हे 1830 मध्ये बांधले गेले. किंमत 45 कोटी डॉलर
असल्याचे सांगण्यात येते