रोज आवळा खाल्ल्याने आपल्या शरीराला अनेक फायदे होतात.



आपल्या दैनंदिन आहारात आवळ्याचा समावेश करून आपण बऱ्याच अजरांपासून दूर राहू शकतो.



आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी व भरपूर पोषक तत्वे असतात.



आवळ्याचे सेवन शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत करण्यात मदत करते.



आवळ्यामध्ये फायबर चे प्रमाण जास्त असते.



ज्यामुळे पचनसंस्था व्यवस्थित राहते व पोट साफ राहते.



आवळ्यामधिल व्हिटॅमिन ए डोळ्यांसाठी खूप महत्त्वाचे असते.



नियमितपणे आवळ्याचे सेवन केल्याने केस जाड,मजबूत आणि चमकदार होतात.



आवळा वजन कमी करण्यास मदत करतो.



शरीराच्या फायद्यासाठी कच्चा आवळा खाणे सर्वोत्तम मानले जाते.