कोरफडीचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत.
शरीराचं आरोग्य उत्तम राखण्यासोबतच त्वचेचं आरोग्य राखण्यासाठीही कोरफडी फायदेशीर ठरते.
त्वचेचा तजेलदारपणा वाढवण्यासाठी कोरफडीचा वापर केला जातो.
कोरफडीमध्ये अँटिऑक्सिडंटचं प्रमाण मुबलक असतं.
कोरफडीचा तुम्ही अनेक प्रकारे करू शकता.
कोरफडीचा गर काढून तुम्ही त्याचा वेगवेगळ्या पद्धतीनं वापर करू शकता.
कोरफड त्वचा टवटवीत ठेण्यासोबतच मुलायम करण्यासाठीही फायदेशीर ठरते.
कोरफडीचा वापर करुन तुम्ही वेगवेगळे फेसपॅक तयार करू शकता.
केसातील कोंड्यानं हैराण असाल, तर तुमची समस्या कोरफड दूर करू शकते.
कोरफडीचा गर केसातील कोंडा दूर करण्यासोबत केसांच्या वाढीसाठी गुणकारी ठरतो.
कोरफडीतील पोषक तत्व केस मुलायम, काळे कुळकुळीत करण्यासाठी उपयुक्त ठरतात.
कोरफडीचा वापर तुम्ही शरीराती दुषित तत्व बाहेर टाकण्यासाठी करू शकता.