मुकेश मिल्स

मुकेश मिलमधील जे कर्मचारी कार्यरत होते त्या कर्मचाऱ्याचा आगीत मृत्यू झाला.

Image Source: Pexels

सेंट जॉन द इव्हँजेलिस्ट चर्च

अंधेरी पूर्वेतील पाचशे वर्षांपूर्वी बांधलेल्या चर्चमधील तरुण वधूचा आत्मा अजूनही वास्तव्यास आहे.

Image Source: Pexels

आरे मिल्क कॉलनी

आरे मिल्क कॉलनी हे जितकी शांत आहे तितकीच भयानक सुद्धा आहे.

Image Source: Pexels

डिसोझा चाळ

पाणी भरत असताना डिसोझा चाळीतील एका बाईचा विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाला.

Image Source: Pexels

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान

संजय गांधी नॅशनल पार्क फक्त वन्यजीव आणि गुहा पर्यंत मर्यादित नवे हॉन्टेड सुद्धा आहे.

Image Source: Pexels

पूनम चेंबर्स

वरळी येथील सण 1993 मध्ये बॉम्बस्फोट आणि 1997 मध्ये भिंत कोसळली आणि अनेकांची मृत्यू झाली.

Image Source: Pexels

मार्वे आणि मढ आयलंड रोड

मध मार्वे रोड आपण बघितलं तर हिरवागार,उंच झाडांनी सामावलेले व तितकीच भयानक आहे.

Image Source: Pexels

नसेरवंज वाडी

पारशी असलेले नासीर यांच्या केबिनमधील गृहस्थाकडे मारण्यापूर्वी स्वतःच्या संपत्ती होती.

Image Source: Pexels

वृन्दावन सोसाइटी

वृंदावन सोसायटी येथील रहिवास्याने फ्लॅटमध्ये राहत्या 66बी फ्लॅटमधीलआत्महत्या केली.

Image Source: Pexels

पवन हंस क्वार्टर्स

दहशतीचा वारसा सोडून गेलेली सलमा या तरुणीने स्वत: पेटवून घेऊन आत्महत्या केली होती.

Image Source: Pexels