छत्तीसगडमधील बस्तर जिल्ह्यातील जगदलपूर,भारताच्या नकाशावरील सर्वात आकर्षक ठिकाणांपैकी एक आहे .
कांचीपुरम हे साडी व मंदिरांसाठी खूप प्रसिद्ध जसं कैलासनाथर मंदिर ,वरधराजा पेरुमल मंदिर,कामाक्षी अम्मन मंदिर,वैकुंदा पेरुमल मंदिर हे कांचीपुरमतील प्रसिद्ध मंदिर .
काश्मीरमधील हिवाळा हा बर्फाच्छादित एक जादुई अनुभव आहे आणि डिसेंबरमध्ये सोनमर्ग हे काश्मीरमधील सर्वोत्तम ठिकाण आहे.
आंध्र प्रदेशातील लेपाक्षी हे छोटेसे गाव समृद्ध वारसा आणि वीरभद्राच्या मंदिरासाठी ओळखले जाते .
बांदीपूर हे भारतातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक वाघांच्या संख्येसाठी प्रसिद्ध आहे.
महाराष्ट्रात अनेक वन्यजीव अभयारण्ये आहेत, त्यापैकी ताडोबा हे एक आहे आणि ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे राज्यातील सर्वात मोठे व्याघ्र प्रकल्प आहे.
मुक्तेश्वर हे एक आदर्श ठिकाण आहे आणि ट्रेकर्स साहसप्रेमींमध्ये लोकप्रिय आहे, येथे हायकिंग आणि ट्रेकिंग ट्रेल्स देखील आहेत
ग्वाल्हेर हे संगीत वारसा म्हणून ओळखले जाते आणि आता हे युनेस्कोच्या जागतिक वारसा म्हणून शहरांच्या यादीचा एक भाग आहे
द्वारका हे मंदिरांसाठी आणि हिंदूंसाठी तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे .