चुकीच्या आहारामुळे कोलेस्ट्रॉल ही आज एक सामान्य समस्या बनत आहे.
शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्याने विविध आरोग्य समस्या उद्भवू शकतात.
खराब कोलेस्ट्रॉल कमी कसे करायचे याबद्दल सांगणार.
सुका मेवा म्हणजेच बदाम, अक्रोड आणि पिस्ताचे सेवन केल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते.
पपई ने पचनक्रियेस मदत होते आणि कोलेस्ट्रॉल कमी होतो.
टोमॅटो कोलेस्ट्रॉलची पातळी राखण्यास मदत करते.
लसूण खराब कोलेस्ट्रॉल आणि रक्तातील साखर कमी करते.
नैसर्गिकरित्या कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित करण्यासाठी ग्रीनटीचे सेवन केले जाऊ शकते.
बीट हे खराब कोलेस्ट्रॉल फेकून टाकण्यात मदत करतो.
टीप: वरील माहिती केवळ वाचक म्हणून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.