डोळ्यांमुळेच आपण आपल्या आजूबाजूचे सुंदर दृश्य पाहू शकतो.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: pinterest

आपल्या शरीराच्या या कोमल भागाची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे.

Image Source: pinterest

या डिजिटल जगात आपल्या डोळ्यांवरील ताण खूप वाढले आहे.

Image Source: pinterest

मनोरंजनासाठी लॅपटॉप असो का मोबाईलवर कोणतेही काम असो.

Image Source: pinterest

किंवा टीव्हीसमोर बराच वेळ बसणे. 20

Image Source: pinterest

पण यात तुम्ही तुमच्या डोळ्यांची काळजी कशी घेणार?

Image Source: pinterest

तर या गोष्टींचा समावेश करून तुम्ही तुमचे डोळे निरोगी ठेवू शकतात.

Image Source: pinterest

हिरव्या पालेभाज्या - पालक, मेथी, हिरवी कोबी

Image Source: pinterest

कडधान्ये – हरभरा, तूर, मूग, वाटाणा

Image Source: pinterest

सलाड - गाजर, काकडी, टोमॅटो इत्यादींचा समावेश करू शकतात.

Image Source: pinterest

टीप: वरील माहिती केवळ वाचक म्हणून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: pinterest