टोमॅटो हा स्वयंपाक घरातील महत्वाचा पदार्थ आहे.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: pinterest

टोमॅटोचा वापर सामान्यतः भाजी म्हणून केला जातो.

Image Source: pinterest

टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन A,C,E,K पोटॅशियम आणि कॅल्शियमसारखे महत्त्वाचे पोषक घटक असतात.

Image Source: pinterest

टोमॅटोचा ज्यूस महिनाभर प्यायल्यास त्याचे अनेक आरोग्य फायदे होतात.

Image Source: pinterest

टोमॅटो रसात असलेले लाइकोपीन हृदयाचे आरोग्य सुधारून उच्च रक्तदाब आणि खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते.

Image Source: pinterest

कमी कॅलरी आणि अधिक फायबर असल्यामुळे तो वजन कमी होण्यात मदत होते.

Image Source: pinterest

टोमॅटोच्या रस निरोगी त्वचेला प्रोत्साहन देण्यास मदत करतात.

Image Source: pinterest

टोमॅटो धुऊन रस काढून महिनाभर सेवन केल्यास आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो.

Image Source: pinterest

टीप: वरील उपाय केवळ माहिती म्हणून वाचक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: pinterest