आजकाल बीअर पिणे म्हणजे फॅशन झाली आहे.

बीअर न पिणारा व्यक्ती वा तरूण म्हणजे मॉडर्न नसल्याचं समजलं जातंय,

म्हणजे तसा काही लोकांचा समज असतो.

काही लोकांना दररोज बिअर पिणे आवडते, तर काहीजण हे कधीतरी त्या वाटेला जातात.

पण बीअर पिणे हे आपल्या आरोग्यासाठी धोकादायक असल्याचं आरोग्य तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

वजन झपाट्याने वाढेल

बीअरमध्ये भरपूर कॅलरीज असतात. ते रोज सेवन केल्यावर भरपूर कॅलरीज शरीरात पोहोचतात.

2. यकृतासाठी धोकादायक

वास्तविक यकृत अल्कोहोलचे चयापचय करते. पण ते शरीरासाठी हानिकारक असू शकते.

नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट (NCI) ने अनेक अभ्यासात दाखवून दिले आहे की अल्कोहोल आणि बीअर देखील काही प्रकारच्या कर्करोगाचा धोका वाढवते.

3. कर्करोगाची कारणे नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट (NCI) ने अनेक अभ्यासात दाखवून दिले आहे की अल्कोहोल आणि बीअर देखील काही प्रकारच्या कर्करोगाचा धोका वाढवते.

4. हृदयरोग

काही अभ्यासात असे आढळून आले आहे की अल्कोहोलचे जास्त सेवनामुळे हृदयाच्या समस्या वाढवू शकते.

5. मॅग्नेशियम-ब जीवनसत्त्वाची कमतरता

बीअर आणि वाईनमध्ये कोणतेही पोषक तत्व नसतात. मात्र त्याचे सेवन केल्याने शरीरातील अनेक पोषक तत्वे नष्ट होतात.