नखे चावण्याची अनेकांना वाईट सवय असते.
जर तुम्ही यापैकी एक असाल तर हे नक्की वाचा
दात आणि हिरड्यांपासून पचनसंस्थेपर्यंत बँड कसे वाजवू शकते.
नखे चावल्याने शरीर अनेक आजारांचे घर बनू शकते.
त्वचेचा संसर्ग होण्याची शक्यता असते,
ज्यामुळे आपले शरीर अनेक धोकादायक जीवाणूंच्या संपर्कात येते.
तसेच यामुळे नखांचा पोत कायमचा खराब तर होतो
यामुळे दातांचे नुकसान तर होतेच, शिवाय हिरड्यांवरही वाईट परिणाम होतो.
यामुळे तुम्ही हिरड्यांना संक्रमित तर करताच,
शिवाय त्यांना कमकुवत ही बनवता.
नखे चावल्याने पचनसंस्थेवरही थेट परिणाम होतो,
ज्यामध्ये अनेक जीवाणू शरीरात प्रवेश करतात
आणि पोटात कृमी होण्याची ही समस्या उद्भवते