चालण्यासारखा दूसरा कोणता चांगला आणि योग्य व्यायाम नाही.
चाळणं ही एक उत्तम क्रिया आहे. त्यात शरीराच्या खालच्या भागातल्या स्नायूंचा जास्त वापर होत असतो
नेहमीपेक्षा वेगाने आणि जास्त वेळ चालल्याचे तुमच्या शरीराला अनेक फायदे मिळतात.
चालण्यामुळे तुमचे हृदय निरोगी राहते.
रोज चालल्याने तुमचे मांसपेशी बळकट होतात, यामुळे शरीराचे संतुलन उत्तम राहते.
रोज चालल्याने तुमच्या शरीरात व्हिटामिन डीची क्षमता वाढते.
रोज चालल्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढते.
तुम्ही नियमित चालत असाल तर तुमच्या आतडयांचं आरोग्य सुधारण्यास मदत होते.
तुम्ही रोज चालत असाल तर तुमच्या आयुष्याची वर्षं वाढतात.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)