भारतात अनेक महत्त्वाचे सण साजरे केले जातात.
भारतीय महिन्यांमध्ये श्रावण हा महत्त्वाचा महिना आहे.
हिंदू संस्कृतीत उपवास करण्याची प्रथा आहे.
उपवासामध्ये पांढर्या मिठाचा वापर केला जात नाही.
सैंधव मीठ हा एक उत्तम पर्याय मानला जातो.
हे मीठ पंजाबच्या प्रदेशात आढळते.
समुद्री मीठ हे मीठ सर्वात नैसर्गिक आहे.
आरोग्यासाठी समुद्री मीठ गुणकारी आहे.
काळे मीठ हा एक उत्तम पर्याय मानला जातो.
काळे मीठ खाल्याने तुमची पचनक्रिया सुधारते.
खनिज मीठ (मिनरल सॉल्ट)
खनिज मीठ प्राचीन समुद्राच्या तळांवर सापडते.
आरोग्यासाठी खनिज मीठ गुणकारी आहे.
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )