बाळाच्या जन्मानंतर बाळासाठी अनेक उत्पादनाचा वापर केला जातो.
अनेक उत्पादनांतील अधिक वापर जाणारं उत्पादन म्हणजे टॅल्कम पावडर.
टॅल्कम पावडरमध्ये तयार करण्यासाठी बाळासाठी हानिकारक रसायनांचा वापर केला जातो.
हानिकारक रसायनांमुळे बाळाला गंभीर रोग होण्याची शक्यता असते
हे एका संशोधनातून समोर आले आहे.
टॅल्कच्या अनेक चाचण्या करण्याची महत्वाची कारण समोर आली आहेत.
टॅल्क' हे पृथ्वीवरून काढलेले खनिज असून आहे. ओलावा शोषून घेण्यासाठी आणि घर्षण कमी करण्यासाठी हे फायदेशीर आहे.
एस्बेस्टोसचा वास घेतल्यास कर्करोगाचा धोका वाढू शकतो.
अमेरिकन ऍकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्सने मुलांसाठी कोणत्याही प्रकारची पावडर वापरू नये असेसांगितले आहे.
टॅल्कम पावडर आणि कर्करोग यांच्यातील संबंध 100 टक्के स्पष्ट नाही.
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )