अनेकजण विशेषतः पुरूष नाकातले केस कापतात.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: pexels

पण, तुम्हाला माहितीय का? नाकातले केस कापण आरोग्यसाठी अपायकारक ठरू शकतं.

Image Source: pexels

नाकातले केस हवेतील धुलिकण आणि इतर प्रदुषित घटक थेट श्वासनलिकेपर्यंत जाण्यापासून रोखतात.

Image Source: pexels

नाकातल्या केसांमुळे सर्व दूषिक घटक काढून शुद्ध हवा श्वासनलिकेपर्यंत पोहोचते.

Image Source: pexels

नाकातले केस कापल्यामुळे बॅक्टेरिया आणि किटाणु अगदी सहज नाकामार्फत शरीरात प्रवेश करतात.

Image Source: pexels

नाकातले केस कापल्यानंतर बॅक्टेरिया थेट मेंदूपर्यंत पोहोचण्याचा धोकाही वाढतो. यामुळे गंभीर आजार उद्भवू शकतात.

Image Source: pexels

नाकातले केस शरीराच्या प्राकृतिक सुरक्षा प्रणालीचं प्रतिक असतात.

Image Source: pexels

हे केस एलर्जीचे कण थेट फुफ्फुसांपर्यंत पोहोचण्यापासून रोखतात...

Image Source: pexels

नाकातले केस कापल्यानं नाकात रक्तस्राव होऊ शकतो.

Image Source: pexels

(वरील बाबी माहिती म्हणून देत आहोत, यातून ABP माझा कोणताही दावा करत नाही.)

Image Source: pexels