नुकताच 27 सप्टेंबर रोजी 'वर्ल्ड टुरिझम डे 2024' साजरा झाल.
abp live

नुकताच 27 सप्टेंबर रोजी 'वर्ल्ड टुरिझम डे 2024' साजरा झाल.

यंदा या वर्षांची थीम 'टुरिझम एण्ड पीस' अशी आहे.
abp live

यंदा या वर्षांची थीम 'टुरिझम एण्ड पीस' अशी आहे.

टुरिझम इंडस्ट्रीजला तेजी आणण्यासाठी आणि अधिकाधिक पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी अनेक देशांनी भारतीय पासपोर्टवर भारतीयांना व्हीसा फ्री प्रवेश दिला आहे.
abp live

टुरिझम इंडस्ट्रीजला तेजी आणण्यासाठी आणि अधिकाधिक पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी अनेक देशांनी भारतीय पासपोर्टवर भारतीयांना व्हीसा फ्री प्रवेश दिला आहे.

1.भूतान -
abp live

1.भूतान -

भूतानमध्ये भारतीयांना व्हीसा शिवाय 15 दिवसांपर्यंत राहाता येते.
येथील प्राचीन शिल्पं, बौद्ध लेणी आणि मंदिरे, सण उत्सव पाहण्यासारखे आहेत.

abp live

2.नेपाळ -

नेपाळ देखील तेथील अनोखी सांस्कृतिक वारसा आणि नैसर्गिक सौदर्यासाठी प्रसिद्ध आहे. येथे कितीही दिवस थांबू शकता.काठमांडू,पोखारा, चित्वान येथे तुम्ही राहू शकता.

abp live

3. श्रीलंका -

श्रीलंकेतील सुंदर बीच तेथील समुद्र हा डोळ्यांचे प्रारणे फेडणारा आहे.कोलंबो, कॅण्डी, गाले येथे तुम्ही उतरू शकता.

abp live

4.थायलंड -

थायलंडचे पाचू सदृश्य हिरवे आणि निळेशार समुद्र पाहून स्वर्गात आल्याचा भास होतो. तुम्ही येथे बॅंकॉक, फुकेत, पटाया ही पर्यटनस्थळे प्रसिद्ध आहे

abp live

5. लाओस -

Laos हा देश येथील नैसर्गिक सौदर्य आणि सांस्कृतिक वैभव मोठे सुरेख आहे. येथे महिनाभर व्हीसा फ्री मुक्काम ठोकू शकता. व्हिएन्टिन, लुआंग प्रबन पक्षे सी, फान डॉन, नॉन्ग खियाव येथे फिरु शकता.

abp live

6. कंबोडीया -

कंबोडीया येथील प्राचीन मंदिर आणि संस्कृती प्रसिद्ध आहे.येथे तीस दिवसांपर्यंत व्हीसा फ्री मुक्काम ठोकू शकतात. नोम पेन्ह, कम्पोंग, सोम प्रोव्हीन्स, सिहानौकविले येथे तुम्ही उतरु शकतात.

abp live

टीप :

(वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)