कोबी आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतो, पण त्यासाठी कोबी आधी स्वच्छ धुवून घेणं गरजेचं असतं कोबीमध्ये टेपवर्म असू शकतात, ज्यामुळे तुमच्या मेंदूचं आरोग्य धोक्यात येऊ शकतं टेपवर्म पोटात गेल्यानंतर आतड्यांमधून ब्लड ब्रेन बॅरियर पार करुन मेंदूपर्यंत पोहोचतात यामुळे मेंदूला सूज येणं, डोकेदुखी यांसारख्या समस्या उद्भवतात कोबी सर्वात आधी गरम पाण्यानं धुवून घेणं गरजेचं असतं कोबी गरम पाण्यात 5 मिनिटांसाठी उकळवून घ्यावा कोबीचा आहारात समावेश करण्यापूर्वी तो नीट पाहून घ्यावा कोणतीही भाजी नीट स्वच्छ धुवून, तिचा आहारात समावेश केल्यानं त्यातील किटाणुंमुळे संसर्ग होण्याचा धोका कमी होतो जेवण्यापूर्वी स्वतःचे हात स्वच्छ धुणंही आवश्यक आहे, त्यामुळे संसर्ग रोखण्यास मदत होते