चेहऱ्याचं सौंदर्य वाढवण्यासाठी त्वचेचं आरोग्य जपणं आवश्यक असतं.

Image Source: pexels

त्वचेला आवश्यक तेवढी पोषक तत्व मिळाली नाहीत, तर त्वचा काळवंडते

त्वचेचं आरोग्य जपण्यासाठी व्हिटॅमिन B12 अत्यंत आवश्यक असतं.

व्हिटॅमिन B12 कोबालामिन म्हणून ओळखलं जातं

मेलेनिन शरीराचं आरोग्य निरोगी राखण्यासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावतं

मेलेनिन शरीराचं आरोग्य निरोगी राखण्यासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावतं

Image Source: pexels

मेलेनिनमुळे त्वचा, केस आणि डोळ्यांचं आरोग्य राखण्यासोबतच यांचा रंगही राखतं

मेलेनिन त्वचा आणि केसांचं यूव्ही किरणांपासून रक्षण करतं

व्हिटॅमिन B12 च्या कमतरतेमुळे मेलानोसाईट्स, मेलेनिनला प्रोड्यूस करणारे सेल्स घटतात

Image Source: pixbay

व्हिटॅमिन B12 च्या कमतरतेमुळे हायपरपिग्मेंटेशनची समस्या उद्भवते

व्हिटॅमिन B12 च्या कमतरतेमुळे हायपरपिग्मेंटेशनची समस्या उद्भवते

Image Source: pexels

व्हिटॅमिन B12 च्या कमतरतेमुळे त्वचेवर डागही येतात