पावसाळ्यात नॅान-व्हेज खाताना सावधान
हवामान आल्हाददायक, विविध संसर्ग आणि आजारांचा धोका
ऋतूत निरोगी राहण्यासाठी खाण्यापिण्याची काळजी घेणे गरजेचे आहे.
हंगामात मासंहारी पदार्थ टाळणे चांगले आहे, परंतु असे का म्हटले जाते?
अशा पदार्थांबद्दल सांगणार आहोत ज्यापासून तुम्ही पावसाळ्यात दूर राहावे.
अंड्यांना साल्मोनेला बॅक्टेरियामुळे खराब होऊ शकतात.
पावसाळ्यात लाल मांस जसे की मटण किंवा इतर लाल मांस खाणे टाळावे
पावसाळ्यात शक्यतो सीफूड, विशेषतः कोळंबी, खेकडे आणि ऑयस्टर इत्यादी शेलफिश टाळावेत.
पावसाळ्यात प्रक्रिया केलेले मांस कमी प्रमाणात खावे.
पावसाळ्यात दुग्धजन्य पदार्थ देखील टाळावेत.