पावसाळा आला की, पावसाळी आजार डोकं वर काढतात
इतर आजारांसोबतच डेंग्यूचाही प्रादुर्भाव वाढतो
डेंग्यू हा डासांमुळे पसरणारा विषाणूजन्य रोग आहे.
पावसाळ्यात साठलेल्या पाण्यात, डबक्यांत डासांची उत्पत्ति होते
डेंग्यूचे डास इतर मच्छरांपेक्षा फार वेगळे असतात
डेंग्यूचा डास चावल्यानंतर तुम्हाला लगेच लक्षण दिसणार नाहीत
डेंग्यूचा डास तब्बल तीन आठवड्यांपर्यंत जिवंत राहू शकतो
डेंग्यूचा डास उष्ण तापमानात जिवंत राहू शकतो, मात्र, थंड वातावरणात तो फार काळ तग धरू शकत नाही
एडीस प्रजातीचा डास चावल्यानं डेंग्यू होतो
एडीस प्रजातीचा मादा डास आसपासच्या डबक्यात, साठलेल्या पाण्यात अंडी देतात.
स्नायू दुखणे, वेदना आणि ताप ही डेंग्यूची सामान्य लक्षणं आहेत.
सुरुवातीला सामान्य वाटणारा डेंग्यू दुर्लक्ष केल्यास जीवघेणा ठरू शकतो.