बटाट्यामध्ये नैसर्गिकरित्या अमिनो ॲसिड असते.
यातील ॲस्पॅरॅजिन हे रसायन ऍक्रिलामाइड नावाच्या रसायनासोबत मिळून तयार होते.
हे रसायन प्रामुख्याने कागद आणि प्लास्टिक तयार करण्यासाठी वापरले जाते.
त्यामुळे ते आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.
त्यामुळे कच्चे बटाटे फ्रीजमध्ये ठेवणे टाळावे.
मात्र, शिजवलेले बटाटे फ्रीजमध्ये ठेवणे सुरक्षित असते.
टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.