भेंडीमध्ये फायबर, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असतात.
यामध्ये शरीरासाठी उपयुक्त पोषकतत्त्वे आढळतात.
तसेच भेंडीचे काही दुष्परिणाम देखील असतात.
सर्व प्रकारच्या आजारांमध्ये भेंडी फायदेशीर नसते.
भेंडीमध्ये ऑक्सलेटचे प्रमाण जास्त असते.
यामुळे किडनी स्टोन निर्माण होण्याची शक्यता देखील असते.
किडनी स्टोन असणाऱ्यांनी भेंडीऐवजी कमी ऑक्सलेट असलेल्या भाज्यांचा जेवणात समावेश करावा.
किडनी स्टोन असणाऱ्यांनी भेंडी पूर्णपणे टाळावी.
टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.