यामध्ये पोषणमूल्यांचे परिपूर्ण संतुलन असते, यामुळे शरीराला अनेक फायदे होतात.
हिवाळ्यात गरम दूध आणि जिलेबीचे सेवन केल्याने शरीर उबदार राहते.
सर्दी आणि खोकल्यासारख्या समस्यांपासून आराम मिळतो.
गरम दूध आणि जिलेबी खाल्ल्याने मायग्रेन किंवा डोकेदुखीपासून आराम मिळतो.
यामध्ये असलेले पोषक घटक पाठदुखी कमी करतात.
दूध आणि जिलेबी एकत्र सेवन केल्याने पचनतंत्र सुधारते.
टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.