पण वायू प्रदूषणाचा देखील आपल्या शरीरावर परिणाम होतो आणि यामुळे वजनावरही परिणाम होतो.
वाढत्या प्रदुषणामुळे ह्रदयासंबंधित समस्यांसोबतच लठ्ठपणाची समस्याही वाढताना दिसत आहे.
हवेतील धुळीने शरीरातील चरबी वाढते.
हवेतील प्रदुषणामुळे शरीरातील हार्मोन्समध्ये होणारा बदल वजन वाढण्यामागचं कारण असू शकतं, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे.
वायू प्रदूषणामुळे लहान मुलांचे वजनही वेगाने वाढताना दिसत आहे.
तर हवा प्रदूषणापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी तुम्ही मास्क वापरू शकता.
टीप: वरील माहिती केवळ वाचक म्हणून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 70 air pollution the cause of obesity fat