पपई फक्त शरीरालाच नाहीतर चेहऱ्याला सुध्दा फायदेमंद राहते.

तर आपण जाणून घेऊ पपईचे 3 कमालीचे फेस पॅक

सिंपल पपई फेस पॅक

पपईचे 2-3 तुकडे करा मग पपईला मॅश करा. आणि त्याला चेहऱ्याला लावा त्यांनतर 20 मिनिटानी धूवुन टाका.

फायदा

पपई फेस पॅक चेपऱ्याला नॅरेश करते आणि तुमच्या चेहऱ्याला हायड्रेटेड ठेवते.

पपईल आणि मध पॅक

चम्मच मॅश केलेली पपई आणि 1 चम्मच मध याला चांगल्या प्रकारे मिक्स करा. आणि चेहऱ्याला लावा त्यानंतर 20 मिनिटानी धूवुन टाका

फायदा

ड्राय आणि कोरडी पडलेल्या चेहर्‍यासाठी हा फेस पॅक खुप गुणकारी राहील.

पपई आणि निंबू पॅक

मॅश केलेली पपई आणि काही प्रमाणाच लिंबू ता रस याला चांगल्या प्रकारे मिक्स करा. आणि चेहऱ्यावर लावा त्यानंतर काही वेळेने स्वच्छ पाण्याने धूवुन टाका.

फायदा

जर तुमच्या चेहर्‍यावर जर डाग असतील तर तुम्हाला हे नैसर्गिक फेस पॅक खुप फायदेशीर ठरतील.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.