भारत एक असा देश आहे जिथे तुम्हाला वेगवेगळे रंग आणि वेगळ्या रूपाच्या लोक पाहायला मिळतात.

चला तर जाणून घेऊ कोणत्या राज्यात सुंदर मुली पाहायला मिळतात.

भारत देशात सर्वात जास्त सुंदर मुली हे जम्मू आणि काश्मीर या राज्यात पाहायला मिळतात.

काश्मीरच्या मुली सुंदरता त्याच्या तेथील नैसर्गिक वातावरणामुळे ते सुंदर दिसतात.

काश्मीर मध्ये नैसर्गिक वातावरण चांगली असल्या कारणामुळे त्यांची त्वचा खुप सुंदर असते.

ऊन कमी असल्यामुळे त्यांच्या त्वचेवर टॅनिंग होत नाही.आणि ओलसर वातावरणामुळे त्यांचे गोरेपण जास्त दिसून येते.

काश्मीर नंतर उत्तराखंड या राज्यात आणि हिमाचल प्रदेशात सुध्दा अधिक प्रमाणात सुंदर मुली पाहायला मिळतात.

नॉर्थ ईस्टच्या राज्यात सुध्दा आसाम, नागालँड, मिजोरम, मणिपुर, मेघालय, आणि सिक्कीम अशा राज्यात सुंदर मुली पाहायला मिळतात.

मैदानी क्षेत्र असल्या कारणामुळे या राज्यात ऊन आणि गर्मी खुप जास्त प्रमाणात असते. ज्यामुळे राहत्या ठिकाणी त्यांच्या मेलॅनिन असते यामुळे ते इतर राज्यांपेक्षा तेथील मुली जास्त सुंदर दिसतात.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.