हृदय विकाराचा आजार असलेल्यांना हार्ट अटॅकचा धोका अधिक असतो.

Published by: जयदीप मेढे
Image Source: iStock

हार्ट अटॅक येण्याआधी शरिरात अनेक बदल दिसून येतात.

Image Source: iStock

तज्ज्ञांचे मते, हार्ट अटॅक येण्याआधी छातीत दुखावा सुरु होतो आणि अस्वस्थ वाटू लागते.

Image Source: iStock

या स्थितीत छातीच्या मध्यभागी अथवा डाव्या हाताच्या बाजूला अधिक जडपणा जाणवतो.

Image Source: iStock

तज्ज्ञांचे मते, हार्ट अटॅक येण्याआधी अशक्तपणा आणि चक्कर येणे इत्यादी लक्षणे दिसू शकतात.

Image Source: iStock

तज्ज्ञांचे मते, हार्ट अटॅक येण्याआधी श्वास घेण्यास त्रास जाणवू शकतो.

Image Source: iStock

तज्ज्ञांचे मते, शारिरीक मेहनतीशिवाय थकवा जाणवतो तसेच उलटी आणि मळमळ यांसारखी लक्षणे जाणवू शकतात.

Image Source: iStock

हार्ट अटॅकची लक्षणे दिसू लागल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. या स्थितीत रुग्णाला तातडीने उपचाराची गरज असते.

Image Source: iStock

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Image Source: iStock