आयुर्वेदात तुळशी चे अनेक फायदे सांगितले आहेत.



तुळस ही एक औषधी वनस्पती आहे.



जर तुम्ही रोज सकाळी रिकाम्या पोटी तुळशीच्या पानांचे सेवन केले तर तुम्ही अनेक आजारांपासून दूर राहाल.



तुळशीच्या पानांमध्ये अँटीबॅक्टेरियल, अँटीवायरल,अँटी फंगल असे गुणधर्म आढळतात.



तुळशी च्या पानाचे सेवन केल्याने छातीत जळजळ,अपचन,ऍसिडिटी यासारख्या पोटाच्या अनेक समस्यांपासून आराम मिळतो.



सकाळी रिकाम्या पोटी तुळशीच्या पानांचा रस घेतल्यास सर्दी-खोकल्यासारखे आजार होणार नाहीत.



तुळशी च्या पानांमुळे हृदयाचे आरोग्य सुधारते व हार्ट अटॅकसारखे आजार दूर राहतात.



रोज तुळशीची पाने चघळल्याने त्वचा चमकदार होते.



तुळशी चे सेवन केल्याने तुमची रोगप्रतिकरक शक्ति वाढते.



श्वासाची दुर्गंधी येत असेल तर तुळशीच्या पानांचे नियमित सेवन करा.