पाणी, चहा आणि कॉफीनंतर बिअरचा नंबर लागतो.

पाणी, चहा आणि कॉफीनंतर बिअरचा नंबर लागतो.

Image Source: pexels

बियर जगातील सर्वांत जुनी आणि सर्वाधिक सेवन केले जाणारे मद्य आहे.

बियर जगातील सर्वांत जुनी आणि सर्वाधिक सेवन केले जाणारे मद्य आहे.

Image Source: pexels

मद्य प्रेमींना एखादी बीयर दिली तर नाकारणार नाही.

मद्य प्रेमींना एखादी बीयर दिली तर नाकारणार नाही.

Image Source: pexels

बेल्जियन बिअर डुवेल (belgian beer duvel)

प्रती बॉटल या बियरची किंमत 750 रुपय आहेत.

गिनीज (ginness)

ही बियर भारतात 500 ते 550 रुपयात मिळते.

चिमय रेड (chimay red)

या बियरची किंमत 550 ते 590 आहे.

मर्फिस आयरिश स्टाउट (murphy's irish stout)

ही बियर प्रती बॉटल 500 रुपयात विकण्यात येते.

schneider weisse

या बियरची किंमत ही 500 रुपय पर्यंत आहे.

leffe blond

या बियरची किंमत 430 ते 450 मध्ये आहे.

स्टेला आर्टोइस (stella artois)

या बियरची किंमत 325 ते 345 रुपयांमध्ये आहे.