मुंबई सारख्या रहदारीच्या शहरात शांत तसेच निवांत ठिकाणं आहेत.
जाणून घ्या काही ऑफबीट ठिकाणांबद्दल...
छोटा काश्मीर मुंबईतील एक नयनरम्य परिसर म्हणून ओळखले जाते
एक सुंदर मनोरंजक ठिकाण असून जिथे तुम्ही सुखद गारवा अनुभवू शकाल.
हा स्वच्छ आणि हिरवागार धबधबा पाहून तुम्ही मोहून जाल.
या ठिकाण तुम्ही तुमच्या जोडीदारासह किंवा कुटुंबासह आनंद घेऊ शकता.
हा समुद्रकिनारा खरोखरच मुंबईतील एक लपलेले रत्न आहे.
हा बीच पालघर जिल्ह्यात आहे. येथे तुम्ही सूर्यास्त पाहू शकता.
ही लेणी सर्वात जुनी लेणी आहे असे मानले जाते.
या गुहेत जोगेश्वरी देवीची मूर्ती देखील आहे,ज्याच्या नावावरून या मंदिराचे नाव पडले आहे.
मुंबईत शांततेसाठी प्रसिद्ध असलेल्या मलबार हिल परिसरात हा सुंदर जलाशय आहे.
या ठिकाणी गेल्यावर तुम्हाला अविस्मरणीय आनंद मिळू शकतो.