अधिक वजन किंवा लठ्ठपणा ही पुरुषांसाठी खूप मोठी चिंतेची बाब आहे.
कोणी डायट फॉलो करत किंवा कोणी जिम जाऊन आपले वजन कमी करण्याचे प्रयत्न करत असत.
त्यामुळे या लठ्ठपणाला कमी करण्याचे समाधान सर्वजण शोधत असतात.
उंचीच्या अनुसार वजन कमी करण्याच्या ऐवजी आपल्या वयाच्या अनुसार वजन कमी करण्याचा विचार करा.
एका अहवाला नुसार 25 व त्याच्या अधिकचा BMI वजन वाढल्याचे संकेत देतो.
30 पेक्षा जास्त BMI हा लठ्ठपणाचे संकेत देत असतो.
18.5 पेक्षा कमी असलेला BMI हा तुमचे वजन कमी असण्याचे समजते.
BMI म्हणजे उंची आणि शरीराच्या आधारावर लठ्ठपणाचे प्रमाण आपल्याला समजू शकते.
एका सर्वेच्या अनुसार 23 टक्के महिला आणि 22 टक्के पुरुषांचे वजन हे लठ्ठपणाच्या श्रेणीत येते.
ज्यांचे वजन खूप जास्त आहे. त्यांच्यामध्ये टाईप - 2 मधुमेह, हृदय संबंधीचे आजार असण्याची शक्यता असते.