सर्वांना प्राणी पाळण्याची आवड असते.

सर्वांना प्राणी पाळण्याची आवड असते.

Image Source: Instagram/shraddhakapoor

कोणाला मांजर पाळायची आवड असते तर कोणाला कुत्रा

कोणाला मांजर पाळायची आवड असते तर कोणाला कुत्रा

Image Source: Instagram/shraddhakapoor

कुत्रा हा सर्व प्राण्यांमध्ये सर्वात इमानदार प्राणी आहे.

कुत्रा हा सर्व प्राण्यांमध्ये सर्वात इमानदार प्राणी आहे.

Image Source: Instagram/shraddhakapoor

श्रद्धा कपूरला ही प्राणी पाळण्याचा मोह आवरलेला दिसत नाही आहे.

श्रद्धा कपूरला ही प्राणी पाळण्याचा मोह आवरलेला दिसत नाही आहे.

Image Source: Instagram/shraddhakapoor

श्रद्धा जवळ तिचा स्वत:चा पेट आहे.

श्रद्धा जवळ तिचा स्वत:चा पेट आहे.

Image Source: Instagram/shraddhakapoor

श्रद्धाने आपल्या पेटचे नाव शिलो (SHYLOH) असे ठेवले आहे.

श्रद्धाने आपल्या पेटचे नाव शिलो (SHYLOH) असे ठेवले आहे.

Image Source: Instagram/shraddhakapoor

श्रद्धाचे शिलोवर खूप प्रेम आहे.

श्रद्धाचे शिलोवर खूप प्रेम आहे.

Image Source: Instagram/shraddhakapoor

श्रद्धा नेहमी आपल्या पेट बरोबरचे मजेदार फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

श्रद्धा नेहमी आपल्या पेट बरोबरचे मजेदार फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

Image Source: Instagram/shraddhakapoor

नुकतेच श्रद्धाने शिलोचा वाढदिवस साजरा केला आहे.

नुकतेच श्रद्धाने शिलोचा वाढदिवस साजरा केला आहे.

Image Source: Instagram/shraddhakapoor

तिच्या चाहत्यांनी शिलोवर सोशल मीडिया द्वारे खूप प्रेम दाखवले आहे.

तिच्या चाहत्यांनी शिलोवर सोशल मीडिया द्वारे खूप प्रेम दाखवले आहे.

Image Source: Instagram/shraddhakapoor

Thanks for Reading. UP NEXT

वयानुसार किती हवं पुरुषांचे वजन!

View next story