कॉफी पिण्याची पद्धत सर्वांची वेगवेगळी असते.

Image Source: pexels

कोणाला हॉट कॉफी आवडते तर कोणाला कोल्ड कॉफी

जगातली सर्वात हेल्दी कॉफी अरेबिका कॉफी आहे असे मानले जाते.

कॉफी पिऊन आपण दररोज ताजेतवाने राहू शकतो.

याचे कारण कॉफीमध्ये असलेले कॅफीनचे प्रमाण.

कॉफी तुमच्यातील नैराश्यला(depression) नियंत्रण करण्यास मदत करते.

कॉफी तुमचे वजन नियंत्रित ठेवण्यास मदत करते.

टाईप-2 च्या मधुमेहाचा धोका कमी करते.

टाईप-2 च्या मधुमेहाचा धोका कमी करते.

Image Source: pexels

तुमच्या लिव्हरला हेल्दी ठवण्यास मदत होते.

कॉफी हार्ट स्ट्रोकचा धोका कमी करते.

कॉफी हार्ट स्ट्रोकचा धोका कमी करते.

Image Source: pexels