साखर हा आपल्या आहाराचा महत्त्वाचा भाग बनला आहे.
जेवणाची चव वाढवण्यासाठी अनेक गोष्टींचा वापर केला जातो त्यापैकी एक साखर
साखर जास्त प्रमाणात सेवन केल्यास आरोग्याला हानी पोहचू शकते.
जास्त साखरेमुळे तुम्ही मधुमेहासारख्या आजाराला बळी पडू शकता
आहारातून साखर पूर्णपणे काढून टाकल्याने अनेक आरोग्य फायदे मिळतात.
आहारातून साखर पूर्णपणे काढून टाकली तर वजन कमी करण्यात खूप मदत होते.
साखरेचे सेवन केल्याने अनेकदा दातांच्या समस्या उद्धभवते.
साखरेचे सेवन केल्याने ऊर्जेच्या पातळीत सतत चढ-उतार होतात.
उर्जा पातळी स्थिर राहील आणि तुम्हाला दिवसभर उर्जेचा अनुभव येईल.
साखरेमुळे मुरुम आणि अकाली वृद्धत्व यासारख्या त्वचेच्या समस्या निर्माण होतात.
जास्त साखर खाल्ल्याने टाइप 2 मधुमेह, हृदयविकार आणि कर्करोग यांसारखे गंभीर आजार होण्याचा धोका वाढतो.