अनेक संशोधनातून असे दिसून आले आहे की
abp live

अनेक संशोधनातून असे दिसून आले आहे की

Published by: विनीत वैद्य
Image Source: unsplash.com
विवाहित लोक एकटे राहणाऱ्या लोकांपेक्षा अधिक निरोगी असतात
abp live

विवाहित लोक एकटे राहणाऱ्या लोकांपेक्षा अधिक निरोगी असतात

Image Source: unsplash.com
जागतिक आरोग्य संघटनेने नुकत्याच प्रकाशित केलेल्या अहवालात असे म्हटले आहे
abp live

जागतिक आरोग्य संघटनेने नुकत्याच प्रकाशित केलेल्या अहवालात असे म्हटले आहे

Image Source: unsplash.com
की विवाहामुळे महिलांच्या मृत्यूचे प्रमाण एक तृतीयांश कमी होते
abp live

की विवाहामुळे महिलांच्या मृत्यूचे प्रमाण एक तृतीयांश कमी होते

Image Source: unsplash.com
abp live

याशिवाय, नेचर ह्युमन बिहेवियर जर्नलमधील आणखी एका अभ्यासात असे आढळून आले आहे

Image Source: unsplash.com
abp live

की, विवाहित लोकांपेक्षा अविवाहित लोकांना मानसिक समस्या अधिक असतात.

Image Source: unsplash.com
abp live

विवाहित लोकांपेक्षा अविवाहित लोकांना नैराश्याने ग्रासण्याची शक्यता 79% जास्त असते

Image Source: unsplash.com
abp live

हा धोका विधवा महिलांमध्ये 64% आणि घटस्फोटित महिलांमध्ये 99% पर्यंत वाढतो.

Image Source: unsplash.com
abp live

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

Published by: विनीत वैद्य
Image Source: unsplash.com