तुम्ही यापैकी कोणती पुस्तके वाचली आहेत? श्रीमान योगी लेखक : रणजित देसाई मृत्युंजय लेखक : शिवाजी सावंत छावा लेखक : शिवाजी सावंत श्यामची आई लेखक : साने गुरुजी ययाती लेखक : वि. स. खांडेकर बटाट्याची चाळ लेखक : पु.ल.देशपांडे . नटसम्राट वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज)