abp live

मेकअप आवडणाऱ्या प्रत्येक स्त्रीला लिपस्टिक नक्कीच आवडते.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: PEXELS
लिपस्टिक तयार करण्यासाठी माशाचं तेल वापरलं जातं.
abp live

लिपस्टिक तयार करण्यासाठी माशाचं तेल वापरलं जातं.

Image Source: PEXELS
खरं तर, शार्क लिव्हर ऑइल आणि फिश स्केल बहुतेकदा लिपस्टिक बनवण्यासाठी वापरलं जातं.
ABP Majha

खरं तर, शार्क लिव्हर ऑइल आणि फिश स्केल बहुतेकदा लिपस्टिक बनवण्यासाठी वापरलं जातं.

शार्क लिव्हर ऑइल आणि फिश स्केल यांचा वापर लिपस्टिकचा ओलावा दिर्घकाळ टिकून राहण्यासाठी आणि चमक वाढवण्यासाठी केला जातो.
abp live

शार्क लिव्हर ऑइल आणि फिश स्केल यांचा वापर लिपस्टिकचा ओलावा दिर्घकाळ टिकून राहण्यासाठी आणि चमक वाढवण्यासाठी केला जातो.

Image Source: PEXELS
abp live

लिपस्टिकमध्ये मेण, रंगद्रव्ये, सुगंध, ग्लॉस यासारख्या गोष्टींचा वापर केला जातो.

Image Source: pexels
abp live

लिपस्टिक तयार करण्यासाठी सर्वात आधी पिगमेंट निवडला जातो.

Image Source: pexels
abp live

पिगमेंट हा एक प्रकारचा रंग असतो.

Image Source: pexels
abp live

पिगमेंट मिसळून वेगवेगळे रंग म्हणजेच लिपस्टिकचे शेड्स तयार केले जातात.

Image Source: pexels
abp live