जंक फूडचे अतिसेवन हे देखील एक प्रकारचे व्यसन आहे.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: pexels

अतिसेवनामुळे व्यक्तीमध्ये तणाव आणि चिडचिडेपणाची समस्याही दिसून येते.

Image Source: pexels

जंक फूडमध्ये शरीरासाठी आवश्यक पोषक तत्त्वे फार कमी असतात.

Image Source: pexels

जंक फूडमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असल्याने रक्तातील साखर वाढते.

Image Source: pexels

शरीरात सोडियमचे प्रमाण जास्त असल्याने रक्तदाब वाढण्याचा धोका वाढतो.

Image Source: pexels

जंक फूडचे परिणाम तुमच्या श्वसनसंस्थेवरही होऊ शकतो.

Image Source: pexels

तुमच्या मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो.

Image Source: pexels

व्यक्तीमध्ये चिडचिड,तणाव,नैराश्य यासारखी लक्षणे दिसू लागतात.

Image Source: pexels

जास्त मीठ आणि साखर खाल्ल्याने तुमचे वय अकाली होऊ शकते.

Image Source: pexels

पिझ्झा, बर्गर आणि कोल्ड्रिंक्स हे सर्वात लोकप्रिय आणि सर्वात अनहेल्दी जंक फूड आहेत.

Image Source: pexels