लाखो तरुणांच्या गळ्यातील ताईत म्हणजे, कृती सेनन कृती सेनन सध्या तिच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कृती सेनन लवकरच बोहल्यावर चढणार आहे. कृती कॅप्टन कूल महेंद्र सिंह धोनीच्या मेहुण्यासोबत लग्नगाठ बांधणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. कृतीचा रुमर्ड बॉयफ्रेंड कबीर बहिया महेंद्र सिंह धोनीचा रुमर्ड बॉयफ्रेंड आहे कबीर बहिया महेंद्र सिंह धोनीची पत्नी साक्षीचा मावस भाऊ आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कृती आणि कबीर अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करतायत. आता दोघांनी आपलं रिलेशन आता ऑफिशिअल करण्याचा निर्णय घेतल्याचं समजतंय. दरम्यान, कृती कबीरहून वयानं 9 वर्ष लहान आहे. कबीर बहिया एक बिझनेसमन आहे. काही दिवसांपूर्वीच कबीर आणि कृती ग्रीसमध्ये व्हेकेशन एन्जॉय करताना स्पॉट झाले होते.