खजूर खाल्यानं त्यांची शुगर लेव्हल वाढणार तर नाही? असे अनेक प्रश्न अनेकांच्या मनात असतात. खजूर खूपच गोड असतात, त्यामुळे अनेकदा गोंधळ उडतो. खजूर खाल्यानं ब्लड शुगर लेव्हल वाढण्याचा धोका मधुमेहींना संभवतो. खजूरमध्ये मोठ्या प्रमाणावर कार्ब्स असतात जास्त खजूर खाल्यानं ब्लड शुगर वाढण्याचा धोका असतो. खजूरमध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असतं. यामुळे शरीराला कार्ब्स मिळतात, जे डायबिटीज रुग्णांसाठी फायदेशीर ठरतं. खजूरमध्ये कार्बोहायड्रेट असतात, ज्यामुळे पोटाचं आरोग्य उत्तम राहतं. खजूरमध्ये कमी प्रमाणात जीआय असतं, जे 44 ते 53 मध्ये असतं, यामुळे जेवण्यापूर्वी शक्यतो खाणं टाळावं डायबिटीज पेशन्ट्स दिवसातून एक ते दोन खजूर खाऊ शकतात.