कापूर बहुतेक वेळा पूजेमध्ये वापरला जातो. ते जाळल्याने देवदेवता प्रसन्न होतात.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: indiamart/flipcart

कापूर खिशात ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते. त्यासोबतच जीवनातील अडचणी दूर होतात.

Image Source: indiamart/flipcart

पैशाची कमतरता असलेल्या लोकांनी खिशात कपूर ठेवावा.

Image Source: indiamart/flipcart

त्यामुळे पैसा टिकून राहतो आणि पैशाशी संबंधित समस्या दूर राहतात.

Image Source: indiamart/flipcart

खूप मेहनत करून देखील तुम्हाला यश मिळत नसेल तर काही कामानिमित्त बाहेर जाताना खिशात कापूर ठेवा. तुम्हाला यश मिळेल.

Image Source: indiamart/flipcart

तुम्ही तणावाचा सामना करत असाल तर खिशात कापूर ठेवा.

Image Source: indiamart/flipcart

त्यामुळे तुमचे मन शांत राहिल आणि आरोग्य सुधारेल.

Image Source: indiamart/flipcart

कौटुंबिक सुखासाठी नेहमी कापूर खिशात ठेवा. त्यामुळे शुक्र प्रसन्न होतो आणि पती-पत्नीचे नाते दृढ होते.

Image Source: indiamart/flipcart

घरामध्ये कापूर जाळल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते. यासोबतच परिसरातील वातावरण शुद्ध होते.

Image Source: indiamart/flipcart

टीप

(वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही )

Image Source: indiamart/flipcart