काहींना वारंवार चहा पिण्याची सवय असते.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: Pinterest

काही लोक जेवणानंतर लगेच चहा पितात.

Image Source: Pinterest

जेवणानंतर चहा प्यायल्याने अन्नातील पोषक तत्वांचे शोषण कमी होते.

Image Source: Pinterest

त्यामुळे शरीराला पोषक तत्वांचा फायदा न होता, पोषक तत्वांची कमतरता भासते.

Image Source: Pinterest

जेवणानंतर चहा प्यायल्याने आयर्नची कमतरता होते.

Image Source: Pinterest

पचनसंस्थेलाही ताण होऊ शकतो.

Image Source: Pinterest

ॲसिडिटी, गॅस यांसारखे त्रास होऊ शकतात.

Image Source: Pinterest

चहामध्ये मोठ्या प्रमाणात कॅफिन असते, कॅफिनमुळे बीपी वाढते

Image Source: Pinterest

उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी चहा कमी प्यावा. जेवणानंतर चहा प्यायल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढते.

Image Source: Pinterest

टीप: वरील उपाय केवळ माहिती म्हणून वाचक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: Pinterest