मेथी -
मेथीमध्ये कॅल्शियम, लोह, प्रोटीन आणि झिंक असते.


कोबी -
रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते.


भेंडी -
भेंडीमध्ये भरपुर प्रमाणात व्हिटॅमिन सी असतं,ज्यामुळे आपली इम्युनिटी मजबुत होते.


पालक -
पालकामध्ये भरपूर प्रमाणात लोह असते. यातून शरीराला व्हिटॅमिन ए आणि कॅल्शियमही मिळतं.


बीन्स -
बीन्समध्ये लोह, तांबे आणि मँगनीज सारखी खनिजे आढळतात, जे रक्त निर्मितीसाठी मदत करते.


मुळा -
यामुळे शरीरातील वेदना दूर होतात.मुळ्याची पाने खाल्ल्याने पोट साफ राहण्यास मदत होते.


हिरवे वाटाणे -
वाटाण्यावमध्ये असलेले प्रोटीन हाडांचे मजबुतीसाठी मदत करते.


ब्रोकोली -
ब्रोकोली खाल्ल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहते.


शेपू -
वजन नियंत्रणात ठेवण्यास करते मदत.